नमस्कार मित्रांनो BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एकदा धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. आता फक्त 100 रुपये मासिक खर्चात तुम्ही 1 वर्षाची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन घेऊ शकता.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीला खाजगी नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रीचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांचा कल बीएसएनएलकडे वाढत आहे. कारण बीएसएनएल अगदी कमी दरामध्ये वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.फक्त 1198 रुपये खर्च: या प्लॅनची किंमत फक्त 1198 रुपये आहे. म्हणजेच, दरमहा फक्त 100 रुपये खर्च करून तुम्ही 12 महिने सर्व सुविधाचा आनंद घेऊ शकता.
हे सुद्धा बघा : जिओने ग्राहकांसाठी आणला जबरदस्त प्लान आता जिओ देणार इतके दिवस मोफत डेटा
अनलिमिटेड कॉलिंग: या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.3GB डेटा: या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर 80 kbps स्पीड मिळते.30 SMS : दरमहा तुम्हाला 30 एसएमएस मोफत मिळतात.365 दिवसांची वैधता: या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच, तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही.ज्यांचे बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूपच उपयुक्त आहे.सर्व सुविधा: या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या सर्व सुविधामिळतात.दीर्घकाळची वैधता: 1 वर्षाची वैधता असल्यामुळे तुम्हाला बार-बार रिचार्ज करण्याची गरज नाही.