10वी पासवर निघाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमॅन पदांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आलेली आहे या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेले या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज होणार आहे या भरतीसाठी वयोमर्यादा असणारे शिक्षणाचे पात्रता किती असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.

 

भरतीला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण पिंपरी चिंचवड असणाऱ्या या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 असणारे या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय असणारे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment