अरे बापरे! राखी बांधता बांधता भावाच्या दाढीला लागली आग; Video पाहून युजर्स म्हणाले, “गिफ्ट दिलं नाही म्हणून.

नमस्कार मित्रांनो या दिवसात सोशल मीडियावरही भावा-बहिणीच्या नात्यावरील आधारित गाणी सतत चर्चेत असतात.

दरम्यान, सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये भाऊ-बहीण रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहेत. पण, यावेळी अचानक असं काही होतं जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हे सुद्धा बघा : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत निघाली शिक्षक पदांसाठी 1891 जगांसाठी मोठी भरती येथे बघा अर्ज प्रक्रिया

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. बऱ्याचदा मनोरंजनासाठी बनवले जाणारे अनेक व्हिडीओ ठरवून बनवले जातात. पण, काहीवेळेस नकळत एखादी घटना व्हिडीओमध्ये शूट होते. या व्हिडीओतील ही घटनादेखील अशाप्रकारे घडली असल्याचे दिसत आहे.

इथे क्लिक करून बघा वायरल व्हिडिओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बहीण भावाला राखी बांधून त्याला घास भरवण्यासाठी त्याच्या जवळ जाते. पण, यावेळी नकळत औक्षणाच्या ताटातील दिवा भावाच्या दाढीला लागतो आणि दाढीला आग लागते. भाऊ लगेच लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे धोका टळतो. ही घटना काही जण जरी गंमत म्हणून पाहत असले तरीही रक्षाबंधन करते वेळी अशी घटना तुमच्याबाबतीत होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. दरम्यान, सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून अनेक जण यावर विविध कमेंट्स करत आहे.

इथे क्लिक करून बघा वायरल व्हिडिओ

Leave a Comment