मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता 70 वर्षांवरील वृद्धांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, लवकरच तपासा.
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. देशभरातील गरीब नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नव्हते, मात्र या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा देशातील … Read more