महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त, इथे बघा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर
नमस्कार मित्रांनो तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात.तर तो नवीन बदल आज आपण बघणार आहोत. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला दिसत नाही आहे. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल … Read more