रेशन धारकांसाठी बातमी.! आता मिळणार फक्त याच लोकांना पाच वर्षे मोफत रेशन, इथे तपासा लाभार्थी यादी
नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षांसाठी वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशन मिळणार आहे. देशातील 80 कोटी गरजू लोकांना अन्नाची हमी देणाऱ्या या योजनेवर सरकारी तिजोरीचा खर्चही खूप जास्त आहे. … Read more