शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 17वा हप्ता झाला जमा इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाराणसी येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीद्वारे देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता … Read more