नमस्कार मित्रांनो कन्य योजना नॅशनल सर्व्हीस स्कीमचे नियम बदलले आहे. या येत्या 1 ऑक्टोबरपासून या नियम लागू होणार आहे.
जी खाती कायदेशीर पालकांनी उघडली नाहीत. त्यांना आता मुलीच्या आई-वडीलांच्या नावाने ही खाती ट्रान्सफर करावी लागणार आहे.
म्हणजे कोणतेही खाते जर आजी -आजोबांनी उघडले असेल तर त्यांना ते मुलीच्या आई-वडीलांच्या नावे ट्रान्सफर करायला हवे. या नव्या नवीन गाईड्स लाईनच्या मते आई-वडीलच आता मुलीचे खाते खोलू शकणार आहेत किंवा बंद करु शकणार आहेत.ज्या बॅंकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले आहे. तेथील शाखेत जावे लागणार आहे. वरील सर्वकागदपत्रे तेथे सादर करावी लागणार आहेत. बॅंक किंवा पोस्ट ऑफीस मधून तुम्हाला गार्डीयनशिप ट्रान्सफर फॉर्मवर सही घ्यावी लागले. या फॉर्ममध्ये आजी-आजोबा आणि आई – वडीलांची मागितलेली माहिती कागदपत्रात भरावी लागणार आहे. दोन्ही गार्डीयन फॉर्मवर सही करावी लागणार आहे. या सह तुम्हाला या फॉर्मला सर्व कागदपत्रे भरुन फॉर्मला पोस्ट ऑफीस किंवा बॅंकेत जाऊन जमा करावा लागणार आहेत. त्यानंतर पोस्ट कर्मचारी किंवा बॅंक कर्मचारी तुमची ट्रान्सफर रिक्वेस्ट रिव्ह्यू करतील आणि त्याची व्हेरीफीकेशन प्रोसिजर सुरु करतील. त्यानंतर आई-वडीलांच्या नावे हे खाते ट्रान्सफर होईल.