पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल.! इथे बघा आजचे पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सध्या राज्यभरातील मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत आहेत. यामुळे सर्व घरच्यांनी बाहेर जाण्याचा बेत आखला आहे. जर तुम्ही कारने प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही आधी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तपासणे महत्त्वाचे आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात.

 

हे ही बघा : आता फक्त पाच मिनिटात मिळवा आधार कार्ड द्वारे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

 

आज जाहीर झालेल्या नवीन किमतीनुसार महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे मुंबई, कोलकाता, चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली. या किमती नेहमीप्रमाणेच स्थिर आहेत.

 

इथे क्लिक करून बघा आजचे नवीन पेट्रोल चे दर

Leave a Comment