जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज दृष्टीक्षेपात…
खरिपासाठी पीक कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट — १ हजार ९०० कोटी रुपये
आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप — १ हजार ४७८ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपये
पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी — १ लाख ४५ हजार ३१९
पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र — १ लाख २० हजार ३१४ हेक्टर
आंबेगाव — १२२ कोटी ७१ लाख ७५ हजार
– बारामती — १९५ कोटी ३३ लाख ०२ हजार
– भोर — ६९ कोटी ६२ लाख ८३ हजार
– दौंड — २२८ कोटी ०३ लाख ६० हजार
– हवेली — ५६ कोटी ०४ लाख ७६ हजार
– इंदापूर — ९० कोटी ६० लाख ४२ हजार
खेड — १२७ कोटी ७४ लाख ६८ हजार
– मावळ — २६ कोटी २१ लाख ०९ हजार
– मुळशी — १४ कोटी ८६ लाख ५६ हजार
– पुरंदर — १४२ कोटी ६२ लाख ४२ हजार
– शिरूर — २१० कोटी ८४ लाख ५३ हजार
– वेल्हे — १२ कोटी ८० लाख १८ हजार