4थी ते 10वी पास उमेदवारांसाठी निघाली देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डात मोठी भरती, इथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात भरती निघालेली आहे.

या भरतीला अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे म्हणजे मुलाखत होणार आहे. या भरतीची मुलाखत 28 जून 2024 रोजी होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment