विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असल्यास त्यांना 23 हजार रुपये भोजन भत्ता, 10 हजार रुपये निवासी आणि 5 हजार रुपये 38 हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळतो. तसेच 21000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 12वीमध्ये 60% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते