पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून होणार तुमच्या खात्यात दहा लाख रुपये जमा आजच करा या योजनेला अर्ज

नमस्कार मित्रांनो देशातील नागरिकांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक विविध योजना राबविण्यात येतात.

पोस्ट ऑफिस योजनेचाही यात समावेश आहे.कारण पोस्ट ऑफिसच्या योजना चांगला परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेची माहिती देणार आहोत. तुम्हाला या योजनेचा दुहेरी फायदा मिळेल. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील. मग ही योजना काय आहे?? त्याचा फायदा कसा घ्यायचा?? त्याबद्दल जाणून घ्या. सध्या पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना सर्वाधिक लोकप्रिय होत आहे

 

 हे सुद्धा वाचा : मुंबई विद्यापीठात निघाली 298 जागांसाठी मोठी भरती, इथे जाणून घ्या अर्जप्रकिया

 

ही योजना भारतीय टपाल विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम सुरू केली होती. त्यामुळे या योजनेला किसान विकास पत्र योजना असे नाव देण्यात आले आहे. परंतु कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 9.5 वर्षांनंतर 10 लाख रुपये मिळतील. सध्या या योजनेतील व्याजाची रक्कम ७.५ टक्के आहे. त्यामुळे योजनेचा लॉक इन कालावधी 2.6 वर्षे म्हणजेच 30 महिने आहे.

Leave a Comment