शेतकऱ्यांनो सरकार करत आहे खात्यात अडीच लाख रुपये जमा आजच करा योजनेला अर्ज

नमस्कार मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करायचा आहे.

केंद्र व राज्य सरकार विविध समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबविते. त्यासाठी अगोदर ऑफलाइन अर्ज मागणी केली जात होती. मात्र, अलीकडे ऑनलाईन प्रक्रियेला प्राधान्य दिले जात आहे. आता शेतकरी व इतर कोणताही घटक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

 

इथे क्लिक करून अर्ज करा व पैसे मिळवा

 

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

 

योजनेतील घटक

नवीन विहीर – अडीच लाख रुपये

जुनी विहीर दुरुस्त – ५० हजार रुपये

इनवेल बोअरिंग – २० हजार रुपये

पंप संच – २० हजार रुपये

वीज जोडणी आकार – १० हजार

शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण – एक लाख रुपये

ठिबक सिंचन – ५० हजार

तुषार संच – २५ हजार

परसबाग – ५ हजार रुपये

पीव्हीसी पाइप – ३० हजार रुपये

 

इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment