नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप करण्यासाठी 112 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो ही निधी नुकसान भरपाई 2020 पासून ते 2022 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचं व इतर मालमत्तेंचा नुकसान झाला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर वितरित केले जाणारे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.
या तारखेला येणार पी एम किसान चा 17वा हप्ता इथे क्लिक करून बघा
यामध्ये जे 27 जिल्हे आहेत कोणकोणते असणार आहेत कोणत्या विभागामधून कोणकोणते जिल्हे पात्र असणारे पूर्वीची निधी होते 106 कोटी रुपयांची निधी होते आता यामध्ये वाढ करून 112 कोटी 39 लाख रुपयांची ही निधी असणार आहे आता यामध्ये प्रत्येक विभागानुसार आपण जिल्हे या ठिकाणी जाण ून घेऊया तुमचा जर जिल्हा यामध्ये जर असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर वितरित केले जाणार आहेत यासाठीचा जो नवीन शासन निर्णय आहे यामध्ये जे जिल्हे पात्र ठरविण्यात आले आहेत ते सर्व जिल्हे आपण या ठिकाणी समजून घेऊया आता कोकण विभागामधून जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत.
इथे क्लिक करून बघा दुष्काळ यादी जिल्हा नुसार यादी
सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर मुंबई उपनगर असे हे सहा जिल्हे पात्र ठरविण्यात आले प्रत्येक जिल्ह्यानुसार ही निधी आहे त्यानंतर कोणत्या महिन्यासाठी ही निधी कशा पद्धतीने वाटप केली गेली आहे या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे आता त्यानंतर नागपूर विभागामधून भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा असे हे सहा जिल्हे नागपूर विभागामधून पात्र ठरवण्यात आलेले आता त्यानंतर नाशिक विभागामधून जळगाव नासिक धुळे नंदुरबार आणि अहमदनगर असे हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरविण्यात आलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजी नगर विभागामधून छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव असे हे जिल्हे पात्र आहेत त्यानंतर अमरावती विभागामधून अमरावती जिल्हा त्यानंतर पुणे विभागामधून कोल्हापूर जिल्हा आहे.