दुष्काळ अनुदानाचे पैसे खात्यात आले नाही का? लगेच करा हे काम मिळणार खात्यावर पैसे

नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप 2023 चा हंगाम विस्कळीत झाला होता, शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पावसाची गरज होती परंतु पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिके नष्ट झाली होती आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. .

आता अशा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप केले जाईल परंतु काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्याचं कारण असं की त्यांनी e-kyc केली नव्हती.

 

 

👉👉हे सुद्धा वाचा या तारखेला होणार दहावी बारावीचा निकाल जाहीर इथे बघा तारीख👈👈

 

 

शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रथम KYC करणे आवश्यक आहे कारण KYC शिवाय दुष्काळी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत, त्यामुळे ही महत्त्वाची KYC प्रक्रिया शेतकऱ्यांनी आधी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि नंतर अनुदान मिळेल पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात येईल.

ज्या शेतकरी बांधवांचे नाव दुष्काळी अनुदान यादीत आहे त्यांनी KYC करून घ्यावे. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर दुष्काळी अनुदानाची ही यादी मिळवू शकता. तुम्ही तुमच्या जवळील आधार सेंटर जाऊन e-kyc करू शकता व दुष्काळ अनुदानाची यादी देखील मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

 

👉👉हे सुद्धा वाचा आता बँकेतून काढता येणार तुम्हाला फक्त पंधरा हजार रुपये👈👈

Leave a Comment