जिओच्या ग्राहकांना खुशखबर.! इतके दिवस मिळणार आता मोफत इंटरनेट

नमस्कार मित्रांनो टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक रोमांचक ऑफर आणली आहे. जिओ सध्या आपल्या ग्राहकांना ५० दिवसांसाठी मोफत इंटरनेट सेवा देत आहे. जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर आता तुम्ही जिओच्या ऑफरचा आनंद घेणार आहात.

 

हे सुद्धा बघा घरबसल्या व्हाट्सअप वर मिळवा सर्वे कागदपत्रे

 

 

जिओ आपल्या ग्राहकांना ५० दिवसांसाठी मोफत इंटरनेट सेवा देत आहे.

वास्तविक, आयपीएलच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. जर तुम्हालाही क्रिकेटचे शौकीन असेल आणि IPL सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग करत असाल तर तुम्हाला कंपनीची ही ऑफर खूप आवडेल. Jio आपल्या ग्राहकांना IPL ऑफर 2024 मध्ये 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट सेवा देत आहे.

 

इथे बघा कशाप्रकारे मिळणार मोफत इंटरनेट

Leave a Comment