शेतकऱ्यांसाठी पुन्हा गुड न्यूज.! शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाला 8 हजार रुपये, हे असणार फक्त पात्र शेतकरी

नमस्कार मित्रांनो PM Kisan योजनेची वाढणार रक्क मभारत आजही खेड्यांचा देश म्हणून ओळखल्या जातो. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणली. या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांचे आर्थिक मदत देण्यात येते

 

हे सुद्धा वाचा 30 जून पासून या नागरिकांचे सिम कार्ड होणार आता बंद चालू करण्यासाठी हे काम करा

 

तीन हप्त्यात प्रत्येकी 2 हजारांची मदत देण्यात येते. यावेळी केंद्र सरकारने 9 कोटी कास्ताकारांच्या बँक खात्यात 17 वा हप्ता जमा केला. त्यातंर्गत 20 हजार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम हस्तांतरीत केली. बजेटमध्ये पीएम किसानची वार्षिक रक्कम 6,000 रुपयांहून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment