नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातेपीएम किसान योजनेच्या नियम आणि निकषांप्रमाणेच
हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांनो पीक विम्याची अर्ज करण्याची आज आहे शेवटची तारीख इथे बघा अर्ज प्रक्रिया