शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! शेतकऱ्यांसाठी 4000 कोटीची निधी झाली मंजूर,या दिवशी येणार खात्यात पैसे

नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी, राज्य सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, आता लोकसभा निवडणुकी लागू झाल्याने ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकले नाहीत.

 

हे सुद्धा बघा घरबसल्या व्हाट्सअप वर मिळवा आता कागदपत्रे

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लवकरच लागताच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या 4000 कोटींच्या मदतीवर देवेंद्र फडणवीस.

राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. अर्थात संपूर्ण हंगामात दोन्ही पिकांचे भाव खूपच कमी राहिले. तर, दुष्काळी परिस्थिती आणि योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी राज्य सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ही घोषणा शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे.ज्यामध्ये राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Comment