लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना मिळणार आता गॅस सिलेंडर फक्त 450 रुपयांना

नमस्कार मित्रांनो नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, आमच्या सरकारने बहिणींना 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे.

सध्या गॅस सिलिंडर सुमारे 848 रुपयांना मिळतात. यामध्ये भगिनींना 450 रुपये मोजावे लागणार आहेत. उर्वरित 398 रुपयांची भरपाई राज्य सरकार करणार आहे. यासाठी सुमारे 160 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आमची भगिनींबाबत घोषणा होती की गॅस सिलिंडर अनुदानावर दिले जातील.

 

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार दहा हजार रुपये जमा

 

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या लाडकी बहन योजनेला मध्य प्रदेशात उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता त्याने रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला आपल्या लाडक्या बहिणीला आणखी एक गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार असून,  (ता. 30) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment