नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारच्या सौरऊर्जा योजनेला चालना देणारे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्र सरकारची पंतप्रधान सूर्य घरी योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहेत. या शासकीय योजनेद्वारे शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची योजना आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले. या योजनेंतर्गत शेतकरी आपली जमीन सरकारला भाड्याने देऊन वर्षाला एक लाखाहून अधिक उत्पन्न मिळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याची ही उत्तम संधी आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली जमीन सरकारला भाडेतत्त्वावर द्यावी.
इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार पैसे
आणि त्याला सरकारकडून प्रति हेक्टर 1 लाख 25 हजार रुपये भाडे मिळणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची जमीन भाड्याने द्यावी लागते. पूर्वी, या योजनेचे भाडे 75,000 रुपये होते. मात्र आता सरकारने ही रक्कम वाढवली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला हेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये मिळतात.