या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान कर्जमाफी यादी झाली जाहीर, इथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रस्थान पर लाभ या जनधनर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जदार रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये पर्यंत पोहोचतात लाभ देण्यात येतो.

 

 

हे सुद्धा वाचा दुष्काळ अनुदानाचे पैसे खातात आले नाही का तर करा लगेच हे काम

 

 

तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एक आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेचा निकालानुसार त्याची विविध मुदत परतफेड करणारे शेतकऱ्यांच्या सदर योजनेचा लाभ मिळवण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी केलेले विनंती विचारात घेऊन किंवा कोल्हापूर जिल्हा करिता शासन कार्य निमाली मधील कलम 29 71 तरतुदीनुसार मुक्त योजनेच्या दिनांक 29 7 2024 चे शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मुळे तरतुदीमध्ये खालील प्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देत आहे

(I) योजनेचा िपशील –

3) सन २०१७-१८ या तवत्तीय वर्षाि घेिलेलेअल्प मुदि पीक कजजतद. ३० जून २०१८ पयंि पूणजिः

परिफे ड के लेलेअसल्यास, सन २०१८- १९ या तवत्तीय वर्षाि घेिलेलेअल्प मुदि पीक कजजतद.३०

जून २०१९ पयजि पूणजिः परिफे ड के लेलेअसल्यास, सन २०१९-२० या तवत्तीय वर्षाि घेिलेलेअल्प

मुदि पीक कजजतद.३१ ऑर्स्ट २०२० पयजि पूणजिः परिफे ड के लेलेअसल्यास अथवा सन २०१७-१८,

२०१८- 19 व २०१९-२० या िीन्ही तवत्तीय वर्षाि बँके च्या मंजूर धोरणाच्या अनुर्षंर्ाने पीक

कालावधीनुसार कजजउचल तदनांक व बँके च्या धोरणानुसार कजजपरिफे डीचा देय तदनांक हेदोन्ही

तदनांक तवचाराि घेऊन यापैकी परिफे डीचा जो तदनांक नंिरचा असेल त्या तदनांकापूवी कजाची पूणजिः

परिफे ड (मुद्दल + व्याज) के ली असल्यास, अशा शेिकऱयांना त्यांनी सन २०१८-१९ ‘अथवा सन २०१९-

२० या वर्षाि घेिलेल्या अल्प मुदि पीक कजाच्या मुद्दल रकमेवर जास्िीि जास्ि रु. ५० हजार पयजि

प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यिा देण्याि येि आहे. मात्र सन २०१८-१९ अथवा सन

२०१९-२० या वर्षाि घेिलेल्या व त्याची पूणजिः परिफे ड के लेल्या अल्पमुदि पीक कजाची रक्कम रु.

५० हजारांपेक्षा कमी असल्यास, अशा शेिकऱयांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या

वर्षाि प्रत्यक्ष घेिलेल्या अल्पमुदि पीक कजाच्या मुद्दलाच्या रकमेइिका प्रोत्साहनपर लाभ देण्यास

मान्यता देण्यात आली आहे.

 

संपूर्ण शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment