10वी -12वीनंतर मिळणार तुम्हाला इथे सरकारी नोकरी, येथे बघा अर्ज कुठे करायचा

बारावीनंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये विविध भरतींसाठी अर्ज करु शकता. यामध्ये सैन्यापासून स्टेनोग्राफरपर्यंत अनेक पदांची भरती सुरु असते.

रेल्वेमध्ये एएलपी, सहायक लोको पायलट, आरआरबी एनटीपीसी सहित अनेक पदांवर अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

पोलीस विभागामध्ये कॉन्स्टेबल पदांवर भरती केली जाते. यासाठी बारावी उमेदवार अर्ज करु शकतात. तर मित्रांनो अशा प्रकार तुम्ही बारावीनंतर सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद