नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली बँक ऑफ बडोदामध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बीसी सुपरवाइजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४५ वर्ष असावे. जर तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी असाल तर तुम्हाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६५ वर्ष असावी.
हे सुद्धा बघा : नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी या नागरिकांना मिळणार नाही नवीन सिम कार्ड
या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.
हे सुद्धा बघा : नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी या नागरिकांना मिळणार नाही नवीन सिम कार्ड
या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती bankofbaroda.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपला अर्ज द रिजनल मॅनेजर, बँक ऑफ बडोदा, सबरकांता रिजनल ऑफिस, दुसरा मजला परफेक्त अॅव्हेन्यु, शमलाजी हायवे रोड, हिम्मतनगर-३८३००१ येथे अर्ज पाठवायचा आहे.
हे सुद्धा बघा : नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी या नागरिकांना मिळणार नाही नवीन सिम कार्ड