रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर.! या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन कार्ड ऐवजी मिळणार पैसे इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

नमस्कार मित्रांनो दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता १४ मध्ये दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांच्या  खात्यात महिन्याला १५० रुपयांऐवजी १७० रुपये जमा होणार आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्हे. याचा फायदा 8 लाख कार्डधारकांना होईल, म्हणजे एकूण 32 लाख शेतकऱ्यांना, या शेतकऱ्यांना यापूर्वी तांदूळ 3 रुपये प्रति किलो आणि गहू 2 रुपये किलो दराने दिला जात होता.

 

👉🏻 हे ही बघा : 10वी पास उमेदवारांसाठी निघाली महावितरण अंतर्गत मोठी भरती, आजच करा इथे ऑनलाइन अर्ज👈🏻

 

तथापि, भारतीय अन्न महामंडळाने 31 मे 2022 रोजी राज्य सरकारला कळवले की या योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ पुरवठा केला जाऊ शकत नाही.तर, 2023 मध्ये 14 जिल्ह्यांतील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना रेशन खरेदीसाठी 170 रुपये दरमहा देण्याची योजना सुरू करण्यात आली. आता ही रक्कम प्रत्येक लाभार्थीमागे 20 रुपयांनी वाढवून 170 रुपये करण्यात आली आहे

वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave a Comment