नमस्कार मित्रांनो महिलांनी अर्ज केला आहे, तो अर्ज मंजूर झाला असेल. पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे.
विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता, त्यावेळी आधारकार्डशी संबंधीत अससेली माहिती भरावी लागते. तसच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात.
हे सुद्धा बघा : तरुणांसाठी आनंदाची बातमी या दिवशी तरुणांच्या खात्यात सरकार करणार दहा हजार रुपये जमा
तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसच आधारकार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं.त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधारकार्डशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या.
काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
हे सुद्धा बघा : तरुणांसाठी आनंदाची बातमी या दिवशी तरुणांच्या खात्यात सरकार करणार दहा हजार रुपये जमा