नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. दारिद्र्यरेषेखालील लोकांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत योजना चालवली जाते. या योजनेंतर्गत सरकारी व निमसरकारी रुग्णालयांमध्ये आजारांवर लोकांना मोफत उपचार मिळू शकते
यामध्ये गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्याची सुविधा मिळते. मात्र, हे कार्ड असूनही या योजनेचा लाभ कोणत्या रुग्णालयात घेता येईल, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. तर मित्रांनो आयुष्मान कार्ड योजनेंतर्गत कोणत्या रुग्णालयात तुम्हाला उपचार करता येईल त्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
हे सुद्धा वाचा आता इतके दिवस मिळेल जिओचा मोफत रिचार्ज
जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आयुष्मान भारत वेबसाइटवर जा. मोबाइल नंबर आणि तुम्ही कोणत्या भागात राहता याची माहिती भरा. तुम्ही हे तपशील सबमिट करताच तुमच्यासमोर एक यादी उघडेल, ज्यामध्ये हॉस्पिटल आणि त्याचा पत्ता लिहिलेला असेल. खालील दिलेल्या लिंक क्लिक करून तुम्ही बघू शकता
👉👉इथे बघा तुमच्या जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजनेची दवाखान्याची यादी👈👈