सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! सोने झाले 3300 रुपयांनी स्वस्त इथे जाणून घ्या आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. शुक्रवारी एमसीएक्स एक्सचेंजवर घरगुती सोन्याचा वायदा 70,668 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

 

हे सुद्धा वाचा : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निघाली ५०६ पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

 

12 एप्रिल 2024 रोजी, MCX वर सोन्याने 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला. अशाप्रकारे, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 3,290 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 832 रुपयांनी घसरला होता. एवढेच नाही तर जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरले आहेत. या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 48 डॉलरने घसरला आहे.

 

इथे क्लिक करून बघा कुठे झाला सोन्याचा भाव तीन हजार रुपयांनी कमी

Leave a Comment