कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार करणार आता या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर इतके रुपये जमा

नमस्कार मित्रांनो एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. लेबर ब्युरोने मे पर्यंत AICPI निर्देशांक जारी केला आहे.

हे सुद्धा बघा : जिओने आणला सर्वात भन्नाट रिचार्ज 200 रुपयात मिळणार आता इतके दिवस अनलिमिटेड डेटा

ज्यामध्ये महागाई भत्ता देखील समाविष्ट आहे. आता जून महिन्याची आकडेवारी जाहीर होणार आहे. ही आकडेवारी ३१ जुलै रोजी येणार होती, मात्र त्यात थोडा विलंब झाला आहे. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांत प्रथमच 3 टक्के वाढ होईल. गेल्या चार वेळा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. लेबर ब्युरोने AICPI निर्देशांक जारी केला आहे, जो मे पर्यंतचा महागाई भत्ता ठरवतो. आता जून महिन्याची आकडेवारी जाहीर होणार आहे. ही आकडेवारी ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येणार होती. मात्र त्यास विलंब झाला आहे. मात्र, सध्याचा ट्रेंड पाहता, महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. सध्या महागाई भत्ता ५३ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.

दरम्यान, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात केवळ 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. निर्देशांकानुसार मे पर्यंतचा महागाई भत्ता ५२.९१ टक्के आहे. जूनचा आकडा अजून यायचा आहे. जूनमध्ये निर्देशांक 0.7 अंकांनीही वाढला तर तो 53.29 टक्क्यांवर पोहोचेल. 4 टक्क्यांच्या वाढीसह निर्देशांक 143 अंकांवर पोहोचेल. जे अशक्य वाटते. निर्देशांकात तेवढी वाढ होणार नाही. त्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांना केवळ 3 टक्क्यांवर समाधान मानावे लागणार आहे.

Leave a Comment