विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार आता 50 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज

नमस्कार मित्रांनो आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना पैशाबद्दल चिंता करण्याची किंवा तणाव घेण्याची गरज नाही कारण आता आधार कौशल शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना ₹ 50000 ची शिष्यवृत्ती दिली जात आहे. आधार कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रम युवा दिव्यांग योजना कार्यक्रमासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलैपर्यंत विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच पात्र विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत त्यांचे अर्ज सादर करावे लागणार आहेत.

 

इथे क्लिक करून बघा कोणते कोणते कागदपत्रे लागणार

 

ही योजना हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे चालविली गेली आहे, या कार्यक्रमांतर्गत, शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. शारीरिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थी हे असे विद्यार्थी आहेत जे सध्या सामान्य प्रणालीच्या पदवी अभ्यासक्रमात शिकत आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण असणे आवश्यक आहे , त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे.

 

इथे क्लिक करून बघा कोणते कोणते कागदपत्रे लागणार

Leave a Comment