महिलांसाठी आनंदाची बातमी.! आता हे कागदपत्रे नसणार तरीही खात्यात येणार पंधराशे रुपये

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती.

 

इथे क्लिक करून बघा कोणते लागणार नवीन कागदपत्रे

 

आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरता येईल. सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती. ती आता वगळण्यात आली आहे”, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.

 

इथे क्लिक करून बघा कोणते लागणार नवीन कागदपत्रे

Leave a Comment