महिलांसाठी आनंदाची बातमी.! महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकार देणार आता खात्यात इतके रुपये अनुदान

जाणून घ्या पात्रता

लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या कायम रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय लाभार्थी महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावे लागते.

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी महिलेकडे महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा,आधार कार्ड, चालक परवाना, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील आणि पासपोर्ट साइज फोटो असावा.

10 हजार महिलांसाठी फायदेशीर

जाणून घ्या योजनेचे फायदे

जाणून घ्या पात्रता

आवश्यक कागदपत्रे

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा