राज्य सरकारचा मोठा निर्णय.! आता या विद्यार्थ्यांना सरकार देणार सरकारी नोकरी

नमस्कार मित्रांनो जगप्रसिद्ध राज्यातील खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक स्तरावर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सरकारी सेवेत थेट भरती मिळणार आहे. याबाबत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जगप्रसिद्ध राज्यांतील खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, आज विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पुरवणी मागण्या आणि वित्तपुरवठा विधेयकावरही चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

 

हे सुद्धा वाचा 10वी पासवर मिळवा एस टी महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरी

 

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक आज झाली नाही. मात्र, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत खेळाडूंच्या शासकीय सेवेत भरतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment