शेतकऱ्यांच्या मुलांच्या बँक खात्यात मोदी सरकार करणार आता इतके रुपये जमा आजच करा इथे अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकार सध्या विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून गरजु, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता केंद्र सरकारने नवीन एक योजना सुरु केली आहे.

हे सुद्धा बघा : विहीर सिंचन अनुदानाचे शेतकऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये झाले जमा इथे बघा यादीत नाव

मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने ‘एनपीएस वात्सल्य’ योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे. जुलै २०२४ मध्ये सरकारने या योजनेची सुरुवात केली होती.या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षीत करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे. पालक ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत खाते उघडू शकतात.खाते उघडण्यासाठी किमान योगदान १ हजार रुपये आहे. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान १ हजार रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत.

मुलाला वयाची १८ वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रुपांतर नियमीत पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे.

हे सुद्धा बघा : विहीर सिंचन अनुदानाचे शेतकऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये झाले जमा इथे बघा यादीत नाव

Leave a Comment