पेन्शन धारकांसाठी खुशखबर.! पेन्शन धारकांच्या रकमेत सरकार करणार आता इतक्या रुपयांची वाढ

नमस्कार मित्रांनो मासिक वेतनाव्यतिरिक्त, प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पेन्शन. सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायद्याने पेन्शन दिली जाते.

हे सुद्धा वाचा : सरकारचा मोठा निर्णय..! कामगारांच्या खात्यावर सरकार करणार महिन्याला तीन हजार रुपये जमा, इथे बघा अर्जप्रकिया

 

या लाखो पेन्शनधारकांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली असून, त्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

PS-95 राष्ट्रीय आंदोलन समिती (NAC) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवृत्ती वेतनवाढीची मागणी करत असून सरकारही या मागणीवर सकारात्मक विचार करत आहे, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. या मागणीनुसार, EPS-95 योजनेंतर्गत सुमारे 78 लाख पेन्शनधारकांना किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करावी, अशी समितीची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पेन्शनधारकांनी दिलेल्या पत्रानुसार , प्रतिनिधींनी केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली आणि या बैठकीत मंत्र्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.समितीच्या माहितीनुसार, सुमारे 36 लाख पेन्शनधारकांना दरमहा 1000 रुपयांपेक्षा कमी पगार मिळत असून, या रकमेमुळे वृद्ध जोडप्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्याची अनेक आव्हाने आहेत, त्यामुळे ही रक्कम कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेन्शनची रक्कम वाढवून ती 7500 रुपये करावी. पेन्शनधारकांच्या जोडीदारांना महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याचीही मागणी आहे.

Leave a Comment