मोदी सरकारचा मोठा निर्णय.! घरांच्या आणि जमिनीच्या किंमती करणार सरकार आता कमी

नमस्कार मित्रांनो जमिनीच्या खरेदीवर १८ टक्के जीएसटीचा प्रश्न लवकरच सोडवला जाऊ शकतो. याबाबत २२ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. जमिनीच्या खरेदी विक्रीवर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार होता. मात्र, याला रिअल इस्टेट डेव्हलपर्संनी विरोध केली आहे. यामुळे जमिनींची किंमत वाढते. त्यामुळे थेट फ्लॅट आणि घर महाग होतात.

GoM ने जर शिफारस केली तर ९ सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या Developable Land खरेदी- विक्रीवर कोणताही जीएसटी लागू होत नाही. परंतु डेव्हलपमेंट राइट्सवर १८ टक्के जीएसटी लागू केल्याने जमिनींची किंमत वाढते. याचाच परिणाम घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर होतो. त्यामुळे घरांच्या किंमती वाढतात. यामुळे घर खरेदीदार जास्त प्रमाणात घर खरेदी करताना दिसत नाहीत. याबाबत अंतिम निर्णय जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

हे सुद्धा बघा : शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांच्या खात्यावर शिंदे सरकार करणार 30 हजार रुपये जमा इथे बघा असा करा अर्ज

Leave a Comment