शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! पुढील पाच दिवस पडणार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

नमस्कार मित्रांनो देशभरात मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील ५ दिवस मुंबई, उपनगरे तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे.संपूर्ण जून महिन्यात राज्यातून पावसाने पाठ फिरवली. मात्र, जुलै महिना सुरू होताच अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे बळीराजाने खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण केला.

 

इथे क्लिक करून बघा या जिल्ह्यामध्ये पडणार जोरदार पाऊस

 

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने राज्याला काहीसा दिलासा मिळाला. मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. सध्या मुंबई, उपनगरे, कोकण किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या १५ दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

 

इथे क्लिक करून बघा या जिल्ह्यामध्ये पडणार जोरदार पाऊस

Leave a Comment