शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पावसाला सुरुवात

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.