- एकूण जागा – 324 जागा
- इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अपरेंटिस – 64 जागा
- टेक्निकल (डिप्लोमा) अपरेंटिस – 35 जागा
- जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अपरेंटिस – 25 जागा
- आयटीआय ट्रेड अपरेंटिस – 200 जागा
शैक्षणिक पात्रता भरतीसाठी पात्र उमेदवार आयटीआय किंवा डिप्लोमा पदवी प्राप्त किंवा संबंधित विषयामध्ये ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे.
मुलाखतीचे ठिकाण
पत्ता : हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड, एवियोनिक्स डिवीजन, सभागह, प्रशिक्षण आणि विकास विभागच्या मागे, बालानगर, हैदराबाद- 500042.
एचएएल भरती 2024 साठी (HAL) 20 ते 24 मे दरम्यान वॉक-इन-इंटरव्यू घेण्यात येणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद