10वी पासवर उमेदवारांसाठी निघाली भारतीय एव्हिजन सर्विस मध्ये 3500 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

एकूण जागा:- 3500

पदाचे नाव:

ग्राहक सेवा एजंट – 2653 जागा

हाउसकीपिंग – 855 जागा

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयमर्यादा : 18 ते 35 वर्षा दरम्यान,

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा