मुंबई येथे इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे या पदांसाठी मोठी भरती, इथे करा अर्ज

एकूण जागा:- 5

1. व्यवस्थापक

2. वरिष्ठ व्यवस्थापक

3. उपव्यवस्थापक

अर्ज पध्दत:- ऑनलाइन पध्दतीने

[email protected]

वयोमर्यादा – 35 वर्षे दरम्यान

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा

मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा भरतीचा लाभ मिळेल धन्यवाद.