मोदी सरकारची मोठी घोषणा.! महिलांना सरकार देणार आता पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

या प्रशिक्षणासोबतच आर्थिक मदतदेखील केली जाते.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसेच व्यवसाय कसा करायचा याबाबत टीप्सदेखील दिल्या जातात.

हे सुद्धा बघा : BSNL चा भन्नाट रिचार्ज प्लान.! 100 रुपया मध्ये मिळणार आता एक वर्ष मोफत डेटा

या योजनेत महिलांना आर्थिक टीप्स, बिझ नेस मार्केटिंग प्लान याबाबत माहिती दिली जाते. याचसोबत ऑनलाइन बँकिंगबाबत माहिती दिली जाते. आतापर्यंत जवळपास ९ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.या योजनेमुळे बचत बटाशीसंबंधित महिलांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment