जिओने ग्राहकांसाठी आणला जबरदस्त प्लान आता जिओ देणार इतके दिवस मोफत डेटा

नमस्कार मित्रांनो रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे ४८ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने नुकताच आपला प्लॅन बदलला आहे.

तसेच, अनेक प्लॅन काढून टाकण्यात आले आहेत आणि बहुतेक प्लानच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत पण Jio अजूनही आपल्या ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर देत आहे. जर तुमच्याकडे जिओ सिम असेल आणि तुम्ही स्वस्त प्लान शोधत असाल तर कंपनीने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे. जिओ फ्रीडम प्लानमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटा सारख्या सुविधा मिळतील. याबद्दल जाणून घ्या…

हे सुद्धा बघा : सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज सोनं झालं इतकं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा ताजा भाव.

जिओ फ्रीडम प्लॅनची किंमत 355 रुपये आहे. तसेच, या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. हा प्लान जिओच्या इतर प्लानपेक्षा वेगळा आहे. यामध्ये जिओ ग्राहकांना ३० दिवस मोफत कॉलिंग मिळणार आहे. या व्यतिरिक्त हा प्लॅन एकूण 25 GB डेटा ऑफर करतो आणि त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही संपूर्ण 25GB डेटा एका दिवसात किंवा पूर्ण 30 दिवसांत वापरू शकता. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील उपलब्ध असतील

इथे क्लिक करून बघा कोणता असणार जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज

Leave a Comment