एकूण जागा:– 5347
शैक्षणिक पात्रता:- 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) व ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका इलेक्ट्रिशियन वायरमन अभ्यासक्रम प्रमाणपत्र. असणे आवश्यक.
वयोमर्यादा:- 18 ते 27 वर्ष दरम्यान
नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 असणार आहे.