शेतकऱ्यांनो.! खरीप हंगामाचे निधी बँक खात्यात जमा करण्यासाठी त्वरित करा हे काम

नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम-2023 मधील सततच्या पावसामुळे व दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाटप करण्यासाठी संबंधित तहसीलदारांनी बाधित शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संमतीने ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे.

 

महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात येथे क्लिक करून अर्ज करा

 

या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिली आहे. तहसीलदारांनी ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांची व्ही.के.यादी प्रसिद्ध केली आहे. याशिवाय तहसीलदारांनी तालुका महसूल मंडळ/तलाठी सज्ज/आपले सरकार केंद्र येथे ई-केवायसी करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. तथापि, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे त्यांनी उक्त यादीतील व्हीके क्रमांक घ्यावा आणि खालील ठिकाणी/तालुका स्तरावरील महसूल मंडळावर जाऊन ई-केवायसीची पडताळणी करून घ्यावी. त्यानंतरच शासनामार्फत मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल

Leave a Comment