जर तुमचे बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने बँकेत पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंटमधील बॅलेंस चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे आलेत की नाही याबाबत माहिती मिळेल. तुम्ही घरबसल्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही ते चेक करु शकतात.