नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी ‘माझी लाडकी बहिन योजना’ जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे
इथे क्लिक करून बघा कोणती वेबसाईट केली सरकारने सुरू
अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातील महिलांनी लाडकी बहिन योजनेचे फॉर्म भरण्यास प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना). मात्र या योजनेमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांच्या कामात अडथळे येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. काही ठिकाणी सर्व्हर जॅम, पोर्टल बंद पडणे अशा अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक वेबसाइट सुरू केली आहे