नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी अनेकांनाभूमापनासाठी कार्यालयात जावे लागते. नोटबुक आणि फाईल्स घेऊन तहसील कार्यालयात जाणे, तासनतास वाट पाहणे, या सर्व गोष्टींमध्ये आपला वेळ आणि पैसा वाया जातो.
तुम्हाला माहिती आहेच की, जमिनीच्या सीमांबाबत अनेकदा वाद होतात. या वादांवर तोडगा काढण्यासाठी जमिनीची गणना करणे आवश्यक आहे. आता आपण ही गणना ऑनलाइन करू शकतो. यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. या गणनेसाठी आपण आपल्या मोबाईल किंवा संगणकावर घरी बसून अर्ज करू शकतो.
अशाप्रकारे करा ऑनलाइन अर्ज
लॉगिन करा: आपला आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.अभिलेख सेवा निवडा: अभिलेख सेवा या पर्यायावर क्लिक करा.जमीन मोजणी निवडा: जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा.माहिती भरा: आपली सर्व माहिती जसे की जिल्हा, तालुका, गाव इत्यादी बरोबर भरा.फी भरा: ऑनलाइन फी भरा.अर्ज सबमिट करा: सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री (sure) करून अर्ज सबमिट करा.