आता फक्त पाच मिनिटात मिळवा आधार कार्ड द्वारे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

आधार कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाला आधार कार्ड वैयक्तिक कर्ज असे म्हणतात, सध्या हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही बँक, फायनान्स कंपनी, मोबाईल ॲप्लिकेशन वापरता येते.

अनेक बँका ऑनलाइन प्रक्रियेद्वारे घरबसल्या आधार कार्डवर वैयक्तिक कर्जाची सुविधा प्रदान करतात.